Top News

गोवरी पोवणी एक्स्टेंशन तीन महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन पाळा - बबन उरकुडे

 गोवरी पोवणी एक्स्टेंशन तीन महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन पाळा - बबन उरकुडे


प्रकल्पधारकासोबत उपोषणाला बसण्याचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन उरकुडे यांचा इशारा..


( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) चांदागड (चंद्रपुर), धनपालसिंग वधावन :-

गोवरी पोवणी एक्स्टेंशन तीन महिन्यात पूर्ण करू असे आश्वासन वेकोली बल्लारशाह तर्फे देण्यात आले होते. तो कालावधी येत्या 25 तारखेला संपत आहे परंतु वेकोलीकडून अजूनही कोणतीही हालचाल नाही संबंधित विषयाला धरून मागील तीन महिन्यापासून शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांनी बैठक घेऊन लेखी आश्वासन घेतले होते. आता येत्या 25 तारखेला पुन्हा एकदा निवेदन देऊन शेवटचा इशारा देणार असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली. अन्यथा प्रकल्पधारकांना घेऊन उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे.

Previous Post Next Post