Top News

भारत रत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचे हौतात्म्य दीना निमित्य उद्या काॅंग्रेस पक्ष राजुरा तर्फे विवीध कार्यक्रमाचे आयोजन.

 भारत रत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचे हौतात्म्य दीना निमित्य उद्या काॅंग्रेस पक्ष राजुरा तर्फे   विवीध कार्यक्रमाचे आयोजन.



( विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपुर)उपजिल्हा प्रतीनीधी )  धनपालसिंग वधावन,राजुरा :-

भारत रत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचे हौतात्म्य दीना निमित्य उद्या दिनांक २१/०५/२०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता कांग्रेस पक्ष कार्यालय हॉटेल प्रदीप राजुरा येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री सुभाषभाऊ धोटे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रदांजली कार्यक्रम आयोजित केले आहे तसेच हौतात्म्य दिनानिमित्य उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व रुग्णवाहिका चालक यांचे साठी भोजन वाटप, मास्क वाटप व सानिटायझर वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला सामाजिक अंतर राखून व स्वतः मास्क लावून काेराेना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील  तरी कार्यक्रमाला उपस्थित राहावे  अशी विनंती  काँग्रेस कमिटी राजुरा चे तालुका अध्यक्ष रंजन लांडे यांनी केली आहे

Previous Post Next Post