Top News

काँग्रेसचे श्री. राकेश रत्नावार यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड.

  काँग्रेसचे श्री. राकेश रत्नावार यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड.



(विदर्भ माझा न्यूज 24 - तालुका प्रतिनिधि ) संदीप तेलंग .मुल.जि . चांदा :- मुल तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पद हे मागील 2 ते 3 महिनापासून मा.स्वगीय संजय पाटील मारकवार  यांच्या निधनामुळे  रिक्त झालेले होते.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री राकेश रत्नावार यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड  करण्यात आली .

 काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष .श्री राकेश रत्नावार हे अनेक वर्षापासून काँग्रेस मध्ये कार्यरत आहेत . त्यांनि काँग्रेसमध्ये  असताना आंदोलन करुन पिडीत शोषिताना न्याय मिळवून देण्याचे  काम केले तसेच अनेक भ्रष्टाचारlशी  कोणतीही तडजोड न करता काम करायला भाग पाडून लोक उपयोगी कामे केली आहेत.त्यांचा कार्यकाळlत

मुल तालुक्यातील प्रत्येक लाभार्थिला न्याय मिळवून देण्याचे कार्य केलेले आहेत.त्यांनि काँग्रेसमध्ये  असताना अनेक महत्वाची पदे देखील भूषविलेली आहेत .

Previous Post Next Post