Top News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बल्लारशाह, च्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दीर्घायुक्षा साठी हनुमान मंदिर येथे हवन, दर्गाह येथे चादर, तर बुध्द विहारात बुध्द वंदना.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बल्लारशाह, च्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दीर्घायुक्षा साठी  हनुमान मंदिर येथे हवन, दर्गाह येथे चादर, तर बुध्द विहारात बुध्द वंदना. 


(विदर्भ माझा न्युज 24 -  उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा :-  कोरोणा विषाणू चि वैक्सीन येण्याच्या पुर्वी या कोरोणा विषाणू ने कोणाला ही सोडलेले नाही, श्रीमंत, गरिब, डॉक्टर, पोलिस कर्मचारी सगळ्यांना याची लागन लागलीच, महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख हे कोरोना आजाराने व्यतीत असुन वैधकीय उपचार चालु आहे. यांना या कोरोना आजारातुन लवकरात मुक्तता होण्या करीता बल्लारशाह शहर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस वतीने हनुमान मंदिर येथे हवन, दर्गा येथे चादर चढविन्यात आले तर बुध्द विहारात बुध्द वंदना घेण्यात आले.

 यावेळी शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्यध्यक्ष राकेश सोमाणी, उपाध्यक्ष आरीफभाई, तालुकाध्यक्ष  महादेव देवतळे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हसदभाई, महीला शहरध्यक्ष अर्चना बुटले, कार्यध्यक्ष शहजादी अंसारी, युवा कार्यध्यक्ष राेहीत कैथवास, शुभांगी साठे, संजय अग्रवाल, सुमित डोहने, अमर रहीकवार, अंकीत निवलकर, मिलन ठाकुर, सौरभ, शैलेश खंडेलवाल सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post