विश्र्वशांती मंच तर्फे मातारमाई आंबेडकर यांची जयंती साजरी.
रांगोळी, नृत्य स्पर्धकांना बक्षीस वितरण संपन्न.
(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह,जि.चांदा :- बल्लारशाह शहरात विवीध ठिकाणी मातारमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच विश्वशांती मंच बुद्ध नगर वार्ड, बल्लारशाह तर्फे सुध्दा मातारमाई आंबेडकर यांची १२३ वी जयंती साजरी करण्यात आली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. अनिल वाढई ,मा. इस्माईल ढाकवाला, राकेश सोमनी, श्रृती लोणारे, प्रा. कांबळे सर, राजेश कैथवास, भारती डुंबेरे यांच्या उपस्थितीत दिवप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच रांगोळी, नृत्य स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले, या वेळी कार्यक्रमाचे आयोजन सुमित(गोलु) डोहणे, आनंद रामटेके, लालू शेंडे, रोहित मेश्राम, नंदू पाल, रोशन बोम्मवार, रिकी कैथवास, रितेश अलोने, मोनु कैथवास, शुभम लभाने, गौरव मेश्राम, गणेश नायडू, अमन बन्सेल, संस्कार सुखदेव, यश देवगडे, आरिफ खान, सारिका वाकडे, प्रमिला देवगडे, साधना मेश्राम, लता रिंगणे, संगिता सेलकर, रत्नमाला जिवने, निताताई उराडे, उषाताई डोहणे,सुजाता सुखदेवे, कुंदा सुखदेवे, सिमा निमगडे सह आदी उपस्थित होते

