महाराष्ट्र पत्रकार संघचे जिल्हा उपाध्यक्ष पदावर युवा पत्रकार ज्ञानेंद्र आर्य यांची नियुक्त.
(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह,जि.चांदा :- महाराष्ट्र पत्रकार संघचे चांदा(चंद्रपुर)जिल्हाध्यक्ष सुरेश जी रामगुंडे यांनी आपल्या नवनियुक्त कार्यकारीनी मध्ये युवा पत्रकार ज्ञानेंद्र आर्य यांना उपाध्यक्ष पदावर नियुक्त केले. ज्ञानेंद्र आर्य यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष विलासराव जी. कोळेकर, उप-जनसंपर्क प्रमुख भोला जी.गुप्ता,जिल्हाध्यक्ष सुरेश जी रामगुंडे यांच्या नियुक्तीबद्दल आभार मानले. महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बल्लारपूरचे अध्यक्ष रमेश निषाद, राज्य कार्यकारी सदस्य पद्माकर पांढरे, आमंत्रित सदस्य प्रशांत विघ्नेश्वर,माजीध्यक्ष प्रा. विजय सोरते, विकास राजूरकर, अजय रासेकर, परिश मेश्राम, देवेंद्र झाडे, विवेक गड़कर, अंकेश्वर मेश्राम, प्रशांत भोरे, घनश्याम बुराडकर. आणि मित्र मंडळ नि हार्दिक शुभेच्छा दिली तर सदर नियुक्ती ही दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.
