DG लोन 31 जानेवारी पर्यंत मंजूर करावे पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,चांदा(चंद्रपुर) :- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार दिनांक 11 / 01 / 2021 रोजी DG लोन 31 जानेवारी पर्यंत मंजूर करावे या मागणीसाठी पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर जिल्हा यांचे वतीने विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन दिन्यात आले या वेळी जिल्हा संघटक सद्दाम अंसारी ,महिला संघटिका मंथना नन्नावरे,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राकेश कोकोडे ,शहर अध्यक्ष देविदास बोबडे ,जिल्हा उपाध्यक्ष साहील मडावी ,शहर उपाध्यक्ष बशीरभाई अंसारी ,तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत डोगरे, जिल्हा विधी सल्लागार आशिष नगराळे ,जिल्हा संपकं प्रमुख अनिल वैघ ,सहसंपकं प्रमुख दिलीप ऊरकुंदे ,कुंदन राजूरकर ,अनिल दूधे ,ईत्यादी उपस्थित होते.
