Top News

विवेकानंद वार्ड बल्लारशाह येथे शिव मुर्तिची स्थापना

 विवेकानंद वार्ड बल्लारशाह येथे शिव मुर्तिची स्थापना

(विदर्भ माझा न्यूज 24 संपादक संजय घुगलोत ) बल्लारशाह :-   विवेकानंद वार्ड बल्लारशाह येथे शिव मुर्तिची स्थापना विवेकानंद वार्ड येथील सार्वजनीक हनुमान मंदीर येथे  शिवजीच्या मुर्तिची स्थापना करणयात आली 

.त्यासोबत माता पार्वती आणि श्री गणेश मुर्तिची स्थापना ही करण्यात आली . मुर्ति स्थापना करण्या आधी मुर्तिची मिरवणुक संपुर्ण वार्डात काढण्यात आली या मिरवणुकी मध्ये वार्डतील अनेक शिव भक्त सहभागी झाले होते .



 संपुर्ण शिव भक्त मिरवणुकीमध्ये शिवभक्ती मध्ये मग्न होते . मिरवणुक संमल्यावर दुपारी 1.00 वाजता मुर्ति स्थापना करण्यात आली . 



या मिरवणुकी मध्ये संपुर्ण सहयोग विजय बहादुर सींग ठाकुर यानी केला तर कार्यक्रमाला विशेष उपस्थीति बल्लारशाह नगर अध्यक्ष हारीश शर्मा , नगर सेवक अरुण भाऊ वाघमारे सह मंदीर कमेटीचे अध्यक्ष ओम्रपकाश राऊत , डाँ. कुल्दीवार , गुरूदेव सेवा मंडळ , साई भजन मंडळ , सह अनेक शिव भक्त उपस्थित होते .

Previous Post Next Post