कोरपना येथे भाजपा युवा मोर्चा तर्फे भव्य बाईक रॅली संपन्न.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,कोरपना,जि.चांदा :- दिनांक 28 जानेवारी 2021 ला विकास पुरुष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व युवा मोर्चा प्रदेश सचिव सोपानजी कनेरकर व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली काढण्यात आली व कोरपना शहराच्या मुख्य मार्गावरून शहराच्या प्रमुख चौकात फिरून शेकडो युवकांच्या उपस्थितीमध्ये रैली संपन्न झाली या प्रसंगी युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोडे, महेश देवकते, जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, जिल्हा सचिव ओम पवार, दिनेश सुर व सर्व युवा मोर्चाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
