Top News

भारतीय जनता युवा मोर्चा बल्लारशाह विधानसभा संघटनात्मक आढावा बैठक संपन्न.

 भारतीय जनता युवा मोर्चा बल्लारशाह विधानसभा संघटनात्मक आढावा बैठक संपन्न. 


युवकांचा युवा मोर्चा मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.



(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह,जि.चांदा :- दिनांक 28 जानेवारी 2021 ला विकास पुरुष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामधील युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक बल्लारपूर शहरातील बीजेपी कार्यालय येथे घेण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर बल्लारपूर शहरातील अनेक युवकांचा युवा मोर्चा मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला याप्रसंगी बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री अजयजी दुबे यांच्या प्रमुख उपस्थतीमध्ये व बैठकीचे नेतृत्व महाराष्ट्राचे प्रदेश सचिव सोपानजी कनेरकर व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले. या प्रसंगी जिल्हा महामंत्री विवेक बोडे, भाजपा शहराध्यक्ष काशी सिंग, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मिथलेश पांडे, विशाल शर्मा, जिल्हा सचिव राहुल बिसेन, युवा मोर्चा शहराध्यक्ष रणांजय सिंग, ट्रान्सपोर्ट आघाडी सेल तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा, स्वच्छता सभापती येलय्या दासरफ, ज्येष्ठ नेते बुच्यया कंदीवार, घनश्याम बुरडकर, संजय वाजपेयी, प्रकाश दोतपेल्ली, प्रतीक बारसागडे, मनीष रामिल्ला, श्रीकांत आंबेकर, राजेश कैथवस, मोहित डंगोरे,आदित्य शिंगाडे, श्रीकांत  कुचनवार, अभिषेक सातोकर, प्रचलित धनरे, बबलू गुप्ता, रिंकू गुप्ता, पवन द्विवेदी, व सर्व भारतीय जनता पार्टीचे व युवा मोर्चाचे पदाधिकारी व समस्त कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.


Previous Post Next Post