Top News

पोंभूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाच माननीय आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

 पोंभूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाच माननीय आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.                 


[ विदर्भ माझा न्यूज़ 24 - विशेष प्रतिनिधि ] पोंभुर्णा,जी.चांदा :- वर्षा 2018 मध्ये सेना युती च्या काळामध्ये  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय पोंभुर्णा शहरांमध्ये मंजूर करण्यात आलेले होते. सदर उपविभागीय कार्यालय याचे काम पूर्ण होऊन आज दिनांक 27/ 1 /2021 रोजी माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन  संपन्न झाले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता श्री. अनंत भास्करवार, उपविभागीय अभियंता श्री तांगडे साहेब,श्री गजानन गोरंटीवार,विनोद देशमुख,आदी मान्यवर उपस्थित होते.पोंभूर्णा शहरामध्ये माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यकाळामध्ये अनेक कामांना मंजुरी मिळाली.

Previous Post Next Post