बल्हाशाह रेल्वे स्टेशन मध्ये "एक्सीवेटर लिफ्ट " लावन्यात यावी - बादल उराडे [ शहर अध्यक्ष , राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी बल्लारशाह ]
[ विदर्भ मज़ा न्यूज़ 24 - उपसंपादक ]गौतम काम्बले,बल्लारशाह जी.चांदा :- दि 29/01/2021 ला बल्हारशाह रेल्वे हे दक्षिण व मध्य भारताचं एकमेव जंक्शन रेल्वे स्टेशन असुन येथे सर्व ऱाज्यातील सर्व प्रकारचे प्रवासी येथुन प्रवास करतात सदर रेल्वे स्टेशन मध्ये प्लँट फार्म पर्यंत सामान हातात घेवुन जाने फार अवगडीचे आहे प्रवासांच्या साेईचे विचार करुन रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथे "एक्सावेटर " लिफ्ट चीत्कार लावण्यात यावे तसेच मिनीमम भाडे 300की.मी.ऐवजी 500 की. मी. करण्यात यावे,दिव्यांंग व जेष्ट नागरीकांनी रेल्वे स्टेशन येथे शौचालय सुविधा उपलब्ध करावे,गरीब प्रवाशाना पावसाळयात स्टेशन परीसरात शेड तयार करावे,आरक्षण व जनरल तिकीट घर वेगळे करावे,वाढते वाहतुकीच्या प्रमाणात गोडावुन मोठे व नविन बनवावे,जुन्या वस्तीतुन येनारे लोकाकरीता असलेले पुलावर सि. सि. टि.व्ही.कँमेरा लावण्यात यावे,रेल्वे स्टेशन वर अकस्समात आजारी पडलेल्या प्रवाशांना प्रथम उपचार व एबुंलंसची साेयी उपलब्ध करावे,शिशु स्तनपान करीता महीलांना सुविधा उपलब्ध करावे अशा प्रकारे निवेदन बल्हारशाह रेल्वे स्टेशन येथे रेल्वे भेट देण्या करिता सबंधीत विभागाचे महाप्रबंधक मुंबई बल्हाशाह रेल्वे स्टेशन येथे आले असता देण्यात आले असता राष्टवादी कॉग्रेस तर्फे देण्यात आले,शहरध्यक्ष बादल उराडे,कार्यध्यक्ष राकेश सोमाणी,उपाध्यक्ष शेख आरीफ शेख सरवर,अल्पसंख्यांक शहरध्यक्ष इब्राहिम शेख तालुका अध्यक्ष शेख असद,संजय अग्रवाल विनोद गिदवाणी संतोष कोंडुकवार सुमित डोहने वअन्य कार्यकर्ता उपस्थित होते.
