Top News

1950 ते 1955 पासून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करनार्या शेतकर्यांना शेती पट्टे द्या - सुदाम राठोड(विराआंस युवा आघाडी ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष)

 1950 ते 1955 पासून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करनार्या शेतकर्यांना शेती पट्टे द्या - सुदाम राठोड(विराआंस  युवा आघाडी ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष)    


 विदर्भ राज्य आंदोलन समीती व विदर्भ राज्य आंदोलन समीती,युवा आघाडी चे ना.एकनाथ शिंदे मार्फत मुख्यमंत्रांना निवेदण 





विदर्भ माझा न्युज 24 - संपादक संजय घुगलोत,जिवती,जि.चांदा(चंद्रपुर) :- जिवती तालुक्यातील शेतकरी 1950 ते 1955 पासून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहे. तरी आज पर्यंत या क्षेत्रातील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे मिळाले नाही. म्हणून या शेतकऱ्यांना हक्कांचे जमीन पट्टे मिळालेले नाही. म्हणून या शेतकऱ्यांना शासनाची कोणतीही योजनेचा लाभ घेता येत नाही कारण प्रत्येक योजनेचा लाभ घेता येत नाही कारण प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिंन पट्टे असणे अनिवार्य आहे,जसे एखाद्या शेतकर्यांना व्येवसाय करायचे असल्यास लोन घेण्या साठी बँक मध्ये कर्जाचा अर्ज केला तर तो अर्ज नामंजूर केला जातो म्हणून ना.एकनाथ शिंदे यांचे सरकार व शेतकऱ्यांचे हित जोपासनारी महावीकास आघाडी सरकार आहे, म्हणून ना.एकनाथ शिंदे आपण आपल्या माध्यमातून  मुख्यमंत्री मा.उधवजी ठाकरे यांच्या समोर शेतकऱ्यांचे दुःख मांडून जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्याल अशि विनंती विदर्भ राज्य आंदोलन समीती व विदर्भ राज्य आंदोलन समीती,युवा आघाडी च्या वतीने करण्यात आली.

जर का मागनी पुर्ण नाही झाली तर‌ विदर्भ राज्य आंदोलन समीती व विदर्भ राज्य आंदोलन समीती,युवा आघाडी तिव्र आंदोलन करेल अशि सुचक सुचना ही या निवेदनात विदर्भ राज्य आंदोलन समीती युवा आघाडी ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सुदाम राठोड यांनी केली आहे.

तर  या आंदोलना मध्ये कासी हींसक घटना घडल्यास महाराष्ट्र शासन जवाबदार राहील याची नोंद घ्यावी असे विदर्भ राज्य आंदोलन समिती व विदर्भ राज्य आंदोलन समीती, युवा आघाडी यांच्या मार्फत विदर्भ राज्य आंदोलन समीती युवा आघाडी ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सुदाम राठोड यांनी ना.एकनाथ शिंदे यांना दीलेल्या  निवेदनात नमुद केलज आहे.

Previous Post Next Post