Top News

नागभीडमध्ये Mahashivratri Special PM Vishwakarma Exhibition & Sale Mela 2026; 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भव्य आयोजन

नागभीडमध्ये Mahashivratri Special PM Vishwakarma Exhibition & Sale Mela 2026; 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भव्य आयोजन



PM Vishwakarma Yojana अंतर्गत पारंपरिक कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी नागभीड येथे प्रथमच PM Vishwakarma Exhibition cum Sale Mela 2026 आयोजित करण्यात आला आहे. Mahashivratri Festival च्या पार्श्वभूमीवर होणारा हा विशेष मेळा 19 ते 23 February 2026 दरम्यान अग्निशमन कार्यालयासमोर, शिव टेकडी रोड, नागभीड (Dist. Chandrapur) येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

 Event Location – Shiv Tekdi Road, Nagbhid

Mahashivratri निमित्त नागभीड शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची व नागरिकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा Exhibition Mela स्थानिक artisantraditional craftsmen साठी मोठी संधी ठरणार आहे.

18 प्रकारचे Traditional Artisans सहभागी

या भव्य मेळ्यात खालील पारंपरिक व्यवसायिक सहभागी होणार आहेत –

सुतार (Carpenter),हस्तकला कलाकार (Handicraft Artists),लोहार (Blacksmith),कुंभार (Potter),मूर्तिकार (Sculptor),कुलूप निर्माते (Lock Makers),झाडू उत्पादक,राजमिस्त्री (Mason),शिंपी (Tailor),धोबी (Washerman),मासेमारी जाळे तयार करणारे (Fishing Net Makers) तसेच इतर अनेक traditional skilled वर्कर्स


या माध्यमातून local talent promotion, vocal for local, आणि traditional skill development ला चालना दिली जाणार आहे.



🎟️ Free Entry | Free Stall | Free Parking

या मेळ्यातील Entry, Stall Facility आणि Parking पूर्णपणे Free ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहून स्थानिक कारागिरांकडून थेट खरेदी (Direct Purchase from Artisans) करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजक व सहआयोजक

या मेळ्याचे आयोजन एमएसएमई विकास कार्यालय, नागपूर (MSME Development Office Nagpur) यांच्या वतीने करण्यात आले आहे.सहआयोजक म्हणून – आदिवासी स्वयं कला संस्थान ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री – उईके शिल्पग्राम, सालेकसा (Dist. Gondia) वन धन विकास केंद्र, नागभीड यांचे सहकार्य लाभले आहे.

🌟 Cultural & Business Boost for Nagbhid

Mahashivratri 2026 च्या निमित्ताने होणारा हा PM Vishwakarma Exhibition Mela नागभीड शहरात cultural environment + business opportunity निर्माण करणार आहे. पारंपरिक कारागिरांना नवीन बाजारपेठ (New Market Exposure), ग्राहकांशी थेट संपर्क (Direct Customer Connect) आणि आर्थिक सक्षमीकरण (Economic Empowerment) मिळण्याची अपेक्षा आहे.


PM Vishwakarma Mela 2026 Nagbhid

Mahashivratri Exhibition Chandrapur

PM Vishwakarma Scheme Maharashtra


Previous Post Next Post