आमदार बंटी भांगडिया यांच्या सुचणे नंतर पोलीस प्रशासनाणी यंत्रणा फिरवली वेगाने
अवघ्या काही तासात पाच ही आरोपी अटकेत
नागभीड :: शहरात काल माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीवर काही नराधमांनी सामुहिक अत्याचार करून त्याचे विडीओ सोशल मिडीयावर वायरल केल्याप्रकरणी आज सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. सकाळीच भाजपा पधादिकारी यांनी पोलीस स्टेशन गाठत नराधमांना अटक करून कठोर कार्यवाही करन्याचे निवेदन दिले तर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांना सदर प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून ताबडतोब आरोपीना अटक करा. अशी सूचना दिल. सूचना मिळताच यंत्रणा वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपी नाव मोहिनी उमर शेख वय 19 रा. नागभीड, हरीनारायण सुनील मांढरे वय 30 रा. नागभीड, मयूर मधुकर वंजारी वय 18 रा. पवनी, कार्तिक प्रमोद बनकर वय 24 रा. नागभीड, कुणाल राजू पाठक वय 19 रा. नागभीड या पाच ही आरोपीना ताब्यात घेतले असून संबंधिर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात, उपविभागीय पोलीस अधिकारी, नागभीड पोलीस निरीक्षक तथा नागभीड पोलीस करीत आहे.
