Top News

बल्लारशाह शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मजबुतीकरणाचे काम आज पासून होणार सुरु....

बल्लारशाह शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मजबुतीकरणाचे काम  आज पासून होणार सुरु....


काम पुर्ण होईपर्यंत नागरीकांना पुतळा परिसरात प्रवेश बंद......



बल्लारशाह ::  बल्लारशाह शहरातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येत आहे की, नगर परिषद बल्लारशाह तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मजबुतीकरणाचे काम आज दिनांक १९ /०६/२०२४ पासून सुरु करण्यात येणार असून, काम पुर्ण होईपर्यंत नागरीकांना पुतळा परिसरात प्रकवेश बंदकरण्यात येणार आहे. तरी सर्व नागरीकांनी याबाबत नोंद घेउन नगर परिषदेस सहकार्य करावे. अशी सूचना नगरपरिषद तर्फे देण्यात आली आहे.

Previous Post Next Post