आज पासून गोल पुलिया रहदारी करिता बंद....
बल्लारशाह :: बल्लारशाह शहरातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येत आहे की, रेल्वे विभागाच्या नगर परिषदेला प्राप्त पत्रानुसार दिनांक १९/६/२०२४ च्या रात्री १०.३० वाजेपासून ते दिनांक २१/६/२०२४ ला रात्री १२.०० वाजेपर्यंत गोलपुलियाचे रस्ता व नाली बांधकामाच्या कामाकरिता शहरातील गोलपुलिया बंद राहील, नागरीकांनी रहदारीकरीता WCL चा पर्यायी मार्ग वापरावा. तरी सर्व नागरीकांनी याबाबत नोंद घेउन रेल्वे प्रशासन तसेच नगर पालिकेस सहकार्य करावे. अशी सूचना नगरपरिषद बल्लारशाह दिली आहे.
.jpg)