Top News

अवकाळी पावसाचा फटका....गडचांदुर - कोरपणा महामार्गावरील वळण रस्ता गेला वाहून.....

अवकाळी पावसाचा फटका....गडचांदुर - कोरपणा महामार्गावरील वळण रस्ता गेला वाहून.....


धोपटाळा फाट्या जवळील घटना.....




चंद्रपूर / कोरपना - मनोज श्रीहरी गोरे - उपजिल्हा प्रतिनिधी  ::  नुकताच हवामान विभागाने  मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याची माहिती दर्शवली होती.आज चंद्रपूर जिल्हात काही भागात मुसळधार पावसाने कहर बरसवीला होता.

कोरपना तालुक्यातील गडचांदुर - कोरपना महामार्गावरील कोरपणा जवळील धोपटाळा फाट्या जवळील वळण रस्ता वाहुन गेल्याने वाहतुक ठप्प झाली असुन महामार्ग सुरळीत सुरू करण्याचे काम युद्ध पातळी वर सुरु असुन वाहतुक विभाग, स्थानीक पोलिसांसह संबंधीत विभाग घटना स्थळी दाखल झाली असल्याची माहिती आहे.

Previous Post Next Post