Top News

श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा प्रकट दिन मंगलमय आणी भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा  प्रकट दिन मंगलमय आणी भक्तिमय वातावरणात संपन्न


विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह येथील बल्हारशाह इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये १० एप्रिल २०२४ (बुधवार) रोजी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मैकेनिकल डिपार्टमेंट मधे श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा  प्रकट दिन मंगलमय आणी भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यात आला. याप्रसंगी मैकेनिकल अभियांत्रिकी डिपार्टमेंट चे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत  वालके, पॉलिटेक्निक चे विभाग प्रमुख प्रा. हरिदास गंड़ाते, प्रा. प्रणय बेले, प्रा. मयूर इतनकर, प्रा. भागवत डेकवार, प्रा. स्नेहल बेसेकर, प्रा. जाहिद अंसारी, प्रा. राहुल भोयर, प्रा. विपीन दाभेरे, प्रा. अविनाश खंडेराव, प्रा. मोहसिन कुरैशी उपस्थित होते. प्रकट दिन कार्यक्रम सफल करण्याकरिता धनंजय पाठक, प्रतिक पाठक, विकास चिचवलकर, सुनील चमाटे, चंद्रकांत टिकले, मंगेश मेश्राम, शैलेश रायपुरे यानी सक्रिय सहभाग घेतला.

Previous Post Next Post