Top News

बल्हारशाह शहरात 3 दिवस पाणी पुरवठा राहनार बंद.....

बल्हारशाह शहरात 3 दिवस पाणी पुरवठा राहनार बंद.....


 नवीन योजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने शहराचा पाणी पुरवठा खंडीत...... 




बल्हारशाह (ता.प्र.) ::::: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्हारशाह तर्फे बल्हारशाह शहरातील सर्व नळ धारकांना साठी महत्वाची सूचना, मीळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नवीन योजना सुरू करण्यासाठी वर्धा नदी जवळील मोठी पाईपलाईन जुन्या पाईप लाईनला जोडलीजात असुन दिनांक २८/०४/२४ ते ३०/०४/२४ पर्यंत ३ दिवस शहराच्या पाणीपुरवठा बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावा अशी विनंती व आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्हारशाह च्या वतिने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post