Top News

मनसुवर्ण प्रतिष्ठान द्वारा रंगभरण स्पर्धेचे आयोजन...

मनसुवर्ण प्रतिष्ठान द्वारा रंगभरण स्पर्धेचे आयोजन...


विदर्भ माझा न्युज 24 - तेल्हारा  मनोज भगत (ता.प्र)

मनसुवर्ण बहुउद्देशीय संस्था हिवरखेड द्वारा संचालित मनसुवर्ण प्रतिष्ठान द्वारा छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आलेआहे.

रंगभरण स्पर्धा इयत्ता १ ते ५ आणि इयत्ता ६ ते ९ अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे.रंगभरण स्पर्धेसाठी सर्व गटातील स्पर्धकांना आयोजकांकडून कागद पुरवण्यात येईल,सर्व गटातील स्पर्धकांसाठी प्रथम बक्षीस स्मार्ट वॉच,द्वितीय बक्षीस स्कूल बॅग व तृतीय बक्षीस टिफीन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल,तरी अधिक माहितीसाठी दिलेल्या(9975297601,7420925473,9322507535) नंबरवर संपर्क साधावा व जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनसुवर्ण प्रतिष्ठानच्या वतीने केले आहे.

Previous Post Next Post