मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल बिर्साईपेठ. सांस्कृतिक स्नेसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न
विदर्भ माझा न्युज 24 - झरी : जगदीश खनके (ता.प्र)
स्व.शिवन्नाजी मॅकलवार बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था अर्धवण द्वारा संचालीत मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल बिर्साईपेठ. सांस्कृतिक स्नेसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला.. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष प्रकाश मॅकलवार, उद्घाटक संदीप पाटिल पो. नि. पाटण, प्रमुख अतिथी श्रीमती संगीता पुसाम ,ॲड मदिकुंटावार , विनोद पेरकावार , अमोल तेलंग , किरण मॅकलवार मुख्याध्यापक साईकिरण दोंतुलवार, शिक्षक वृंद,रंजना खडसे,महेश गेडाम, मोहन रजनलवार, सुलताना शेक, आचाल मॅडम ,तेजल पेंदोर मॅडम तसेच इतर कर्मचारी वृंद.उपस्थित होते.. याप्रसंगी चिमकुल्यानी आपल्या नृत्य कलेचे सादरीकरण केले.
