Top News

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील हुतात्मा स्मारक व भाजपा जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील हुतात्मा स्मारक व भाजपा जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

चिमूर शहरात 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

विदर्भ माझा न्युज 24 - चिमूर

दि. २६ जानेवारी/ आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त चिमूर येथील हुतात्मा स्मारक व भाजपा जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी आमदार बंटी भांगडीया यांनी तिरंगा राष्ट्रध्वजाला मानवंदना देत थोर महापुरुषांना अभिवादन केले आणि सर्वांना 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी, भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Previous Post Next Post