Top News

भाजप जनसंपर्क कार्यालयात गणतंत्र दिवस कार्यक्रम संपन्न....

भाजप जनसंपर्क कार्यालयात गणतंत्र दिवस  कार्यक्रम संपन्न....


विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, नागभीड येथे स्वतंत्र भारताचा 74 वा गणतंत्र दिवस भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.

यावेळी विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,माजी नगराध्यक्ष उमाजी हिरे,जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठाण, महिला आघाडी अध्यक्षा इंदु आंबोरकर, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, डॉ.दिवाकर चीलबुले, मनिराम सहारे, नागोजी खोकले,सुधाकर ठाकरे,बंडू गेडाम,धनराज डोकं,दिनेश समर्थ,जेष्ठ नेते हरिभाऊ गरफडे, नन्नावरे,धनराज काटेखाये,रुपेश गायकवाड,अरुण खापरे,दिलीप चौधरी,दशरथ उके,संजय अमृतकर,संजय मालोदे,आरिफ मिर्जा,आनंद भरडकर,हेमंत नन्नावरे,गोपाल नाकाडे,राजू पिसे,मीनाताई अमृतकर, दूर्गाताई चीलबुले,गिता धारणे,उर्मिला अमृतकर,नमिता गिरीपुंजे,वनिता गिरीपुंजे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post