भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या माध्यमातुन नवमतदाता संमेलन संपन्न....
नवमतदातांचा उस्फुर्त सहभाग....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
आज दि.२५/१/२०२४ ला राष्ट्रीय मतदार दिना निमीत्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा युवा मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशाने सर्वत्र नवमतदार संमेल्लन कार्यक्रम घेण्यात आले. त्या अनुशंगाने आमदार बंटी भांगडीया यांच्या मार्गदर्शनात चिमुर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत राष्ट्रपीता महात्मा गांवी महाविद्याल नागभीड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी महाविद्यालया तर्फे चिमुर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,प्रा.डाॅ.गनपत देशमुख, माजी बांधकाम सभापती न.प.नागभीड सचीन आकुलवार,युवा मोर्चा शहर अध्यक्ष हेमंत नन्नावरे यांचे महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदा कळून पुच्छप गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
महाविद्यालयातील नवमतदारांना प्रोजेक्टर च्या माद्यमातुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे थेट प्रशेपन दाखवीन्यात आले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी नवमतदातांना मार्गदर्शन केले.
या वेळी महाविद्यालयात तिल प्राध्यापक वृंद, माजी नगर सेवक रूपेश गायकवाड,भाजपा नेते बंडु गेडाम,दिनेश समर्थ,पराग गुंडेवार,रमाकांत ठाकरे,शुभम चिल्लुरे सह असंख्य विद्यार्थी विद्यार्थीनींची उपस्थीती होती.
कार्यक्रम संपताच प्रधानमंत्री नरेंद्र यांच्या नेतृत्वालाच मतदान करण्याचे मद विद्यार्थांनीप्रकट केले.
देशाचे प्रधानमंत्री देशाला उंच शिखरावर नेत आहेत देशाला आत्मनीर्भर बनवीत आहे. आम्ही युवा वर्ग त्यांचा पाठीशी खंबीर पने उभे असुन देशाला आणखी आत्मनिर्भर बनवीन्या करीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाला साथ देऊ अशे प्रखर मत विद्यार्थांनी यावेळी मांडले.






