आमदार बंटी भांगडिया यांनी दिली बिकली येथील हनुमान मंदिर देवस्थानास काल्याकरिता आर्थिक मदत...
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
विधानसभा क्षेत्रात विकासकार्या सोबत धार्मिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे चिमूर विधानसभेचे आमदार यांच्याकडे बिकली येथील ग्रामस्थांनी हनुमान मंदिर देवस्थान येथील काल्याच्या कार्यक्रमाला काही आर्थिक मदतीची अपेक्षा ठेऊन आमदार भांगडिया यांना आर्थिक मदतीची मागणी केली असता. विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांनी लगेच तालुकाध्यक्ष संतोष रडके यांच्या मार्गदर्शनात भाजपा पदाधिकार्यांच्या हस्ते आर्थिक मदत दीली.
मदत देताना माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, माजी सरपंच जहांगिर कुरेशी, तालुका महामंत्री सुनील शिवणकर, पं. स.प्रमुख धनराज ढोक,संजय मालोदे,धनराज काटेखाये,दिनेश समर्थ,प्रवीण गिरीपूंजे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
