Top News

आमदार बंटी भांगडिया सारखा पुण्यवान पुत्र चिमूर मतदार संघाला लाभला. - सरपंच प्रफुल कोलते......Chimur constituency benefited from a virtuous son like MLA Bunty Bhangdia. - Sarpanch Praful Kolte

आमदार बंटी भांगडिया सारखा पुण्यवान पुत्र चिमूर मतदार संघाला लाभला. - सरपंच प्रफुल कोलते


विदर्भ माझा न्युज 24 - चिमूर

   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आंबोली चौरस्ता येथील पापी पुत्र या नाट्य प्रयोगाचे उदघाटन प्रसंगी सरपंच प्रफुल कोलते यांनी चिमूर मतदार संघात आमदार बंटी भांगडिया हे चौफेर विकास करित सुखा दुःखात सहभागी होणारा असल्याने या मतदार संघात आमदार बंटी  भांगडिया पुण्यवान पुत्र लाभला असल्याचे सांगितले.

   या प्रसंगी भाजप ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, युवा मोर्चा माजी तालुका अध्यक्ष किशोर मुंगले,निलेश गभणे, रमेश कंचर्ला वार, प्रदीप मेश्राम आदी मंचावर उपस्थित होते.

Previous Post Next Post