Top News

गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्पाच्या सेकशन 4 चा मार्ग मोकळा......Clear the way for Section 4 of Gowri Central Coal Project

गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्पाच्या सेकशन 4 चा मार्ग मोकळा


कामगार नेते बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात झालेल्या काम बंद आंदोलनानंतर वेकोलीचे लेखी आश्वासन



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा : उपजिल्हा प्रतिनिधी : मनोज श्रीहरी गोरे

गोवरी सेंट्रल कोयला प्रकल्पाच्या सेकशन 4 चा मार्ग मोकळा झाला असून 3 महिन्याच्या आत प्रस्ताव पाठवण्याचे लेखी आश्वासन वेकोली बल्हारशाह तर्फे देण्यात आले.

कामगार नेते बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात गोवरी, गोयेगाव, माथरा, मूठरा येथील असंख्य प्रकल्पग्रस्थ एकत्र येत गोयेगाव साईडिंग येथील मुख्य रस्ता अडवून धरत 2 तस काम बंद आंदोलन पुकारले.

याचीच धास्ती घेत क्षेत्रीय मुख्य प्रबंधक बल्हारशाह यांनी लेखी आश्वासन देत परिसरातील शेकतऱ्यांच्या प्रदूषण नियंत्रणाबाबत आणि सुरक्षेबाबत वेकोली कटीबंद्ध  असल्याचे नमूद केले.

वेकोली अधिकारी चक्रवर्ती  यांच्या माध्यस्थीने प्रकल्पग्रस्थ्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या.

परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी वेकोलीचे आभार मानले.याप्रसंगी तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, रमेश झाडे,युवानेते मारोती चन्ने , गोयगाव चे सरपंच बंडू कोडपे,उपसरपंच स्नेहल पडवेकर, गोवरी ग्रामपंचायत सदस्य चेतन बोबाटे, अखिल लोनगाडगे, शुभम जूनघरी, मंगेश पहानपाटे, सूरज अलुआलू, संतोष चन्ने, बाबुराव पा.चन्ने, धीरज सातपुते, साईनाथ लांबट प्रमोद पान्हपटे, सूरज लांडे, गोलू ऊरकुडे, सचिन विद्ये, द्यानेशवर दरेकर, विननाथ जिवतोडे श्यासुंदर उईके, तेजराव पा. गौरकार रजकिरण पिपरे सुभाष वाढई, झाडे गोएगाव, पायपरे गोयगाव,,आणि समस्त शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post