मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल बिर्साईपेठ चे सस्थापक व अध्यक्ष प्रकाश मॅकलवार याचं वाढदिवस शालेय चिमुकल्या सोबत साजरा....
विदर्भ माझा न्युज 24 - झरी
स्व.शिवन्नाजी मॅकलवार बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था अर्धवण द्वारा संचालीत मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल बिर्साईपेठ चे सस्थापक व अध्यक्ष प्रकाश मॅकलवार याचं वाढदिवस शालेय चिमुकल्या सोबत साजरा करण्यात आला आहे या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी बनवीलेली ग्रीटिंग कार्ड्स देऊन प्रकाश मॅकलवार यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरासह राहुल धांडेकर व शालेय शिक्षक वृंद, साईकिरण दोंतुलवार,महेश गेडाम ,रंजना खडसे, मोहन रजनलवार, सुलताना शेक, आचल , तेजल तसेच इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

