राष्ट्रीय कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुदर्शन खनके यांची निवड ।
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून राष्ट्रीय कामगार संघटना काम करीत आहे, सदर संघटनेच्या कोरपना तालुकाध्यक्ष पदी सुदर्शन खनके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.

