भारत राष्ट्र समिती ग्रामपंचायत निवडनूक लढवीनार.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
भारत राष्ट्र समिती समर्पित किसान मजदूर ग्रामविकस पॅनल सास्ती चार ही प्रभागात उमेदवार देऊन निवडनूकीच्या रिंगणात आपले खाते उघडण्याच्या तयारीला लागले आहे.
सरपंच उमेदवार करिता मीना विजय जुमले ( अनुसूचित जाती महिला)
वार्ड क्रमांक 1 मधून मीनाताई विजय जुमले ( अनुसूचित जाती महिला) सत्यवान यलमुले ( ना मा प्र पुरुष)
वार्ड क्रमांक 2 मधून मनोज कुमार जयशंकर ( पासी सर्वसाधारण पुरुष )
वार्ड क्रमांक 3 मधून तिरुमला दुर्गय्या गोंदी ( अनुसूचित जाती महिला ) राणी नरसय्या चीदरु ( सर्वसाधारण महिला )
वार्ड क्रमांक 4 मधून झाशी रवी पोटे ( सर्वसाधारण महिला)
सक्षम उमेदवार देऊन प्रस्थापित पक्षांना टक्कर देण्यासाठी उभे असल्याने विरोधी उमेदवाराची चांगलीच पंचाईत होईल असे सास्ती गावात जणसामान्यांमध्ये चर्चा रंगली आहे. प्रशांत गड्डम कामगार समन्वयक भारत राष्ट्र समिती राजुरा तालुका, राकेश उपरे सास्ती शाखा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सास्ती ग्रामपंचायत निवडनूक लढवनार असून भारत राष्ट्र समितीचे आनंदराव अंगलवार राजुरा विधानसभा समन्वयक, रेश्मा चव्हाण राजुरा विधानसभा समन्वयक, संतोष कुळमेथे राजुरा विधानसभा समन्वयक, ड्रा लखन अडबोलें ओबीसी अध्यक्ष, सारिका पचनूर राजुरा विधानसभा सोशल मीडिया प्रमुख, अश्विनी राकेश उपरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडनूक लढवली जाणार आहे.
तरी भारत राष्ट्र समिती च्या सर्व पदाधिकारी कारकर्ते व सदस्य ह्यांनी किमान मजदूर ग्रामविकास पॅनल सास्ती ला होईल तेवढी मदत करून राजुरा विधानसभा क्षेत्र मध्ये भारत राष्ट्र समितीचे खाते उघडण्याच्या मनसुब्याने काम करण्याचे आव्हान आनंदराव अंगलवार राजुरा विधानसभा समन्वयक यांनी केले आहे.

