Top News

Support Congress for the development of the country - Vijay Bavane

देशाच्या विकासासाठी काँग्रेसला साथ द्या - विजय बावणे


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 



               महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित जनसंवाद यात्रा  राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना तालुक्यात सुरू आहे आज दिनांक ८/९/२०२३ ला वनसडी येथे जनसंवाद यात्रा पोहचली , वनसडी येथे जल्लोषात यात्रेचे स्वागत करण्यात आले . जनसंवाद यात्रे प्रसंगी विचार मांडताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे यांनी  भाजपा सरकारचा निषेध केला व येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य करण्याचे आव्हान केले.

या प्रसंगी  विजराव बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा जिल्हा महासचिव, काँग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे , माजी सभापती शाम रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे , जेष्ठ नेते भाऊराव चव्हाण ,राजाबाबु गलगट,सरपंच मंगला आत्राम , उपसरपंच इरफान शेख, भास्कर जोगी,गणेश गोडे,युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे खैरगाव सरपंच रोशन मरापे ,माजी नगरसेविका संगीता पंधरे , जीवना खोबरेल, शारदा पारखी, देवाला पधंरे ,राधिका मडावी ,उमा परखी ,आरीफा शेख शमशाद शेख, टिना गिरटकर,सुरेखा जोगी,विमल आत्राम,  भारत तोडासे,रोशन आस्वले,  ओबीसी तालुकाध्यक्ष राहुल मालेकर , अनिल गोंडे, रसूल पटेल, दिपक खेकारे , कल्पतरू कन्नाके,सुदर्शन डवरे, सुदर्शन आडे,तात्याजी उलमाले,दारासिंग राठोड, रमेश धानकी , मारोती तोडासे,रामचंद्र पिंपळकर,यासह   काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय यासह काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    

Previous Post Next Post