Top News

Mahatma Gandhi Science College is coming to Gadchandur in accordance with the challenge of Prime Minister Narendra Modi organizing the Panchpran oath program through the National Service Scheme Department!

महात्मा गांधी सायन्स कॉलेज गडचांदूर येते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानास अनुसरून राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन !


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येते राष्टीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक 9 आगस्ट 2023 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानास अनुसरून पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या मेरी माती मेरा देश या संकल्पेनेवर आधारित होता.

 पंचप्रण शपथ घेण्याकरिता महाविद्यालयाचे प्रचार्य डाॅ. शैलेश देव यांनी विध्यार्थीना प्रोत्साहन दिलें व पंचप्रण शपथ घेण्यामागची सविस्तर भूमिका सवीस्त समजावली. कार्यक्रमात अधिकारी डाॅ. संदीप घोडीले यांनी पंचप्रण शपत्तीचे वाचन करत उपस्थित सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी व विध्यार्थी पंचप्रण शपत दिली सदर शपत ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात महाविद्यालयाचे राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ.       संदिप घोडील यांनी विशेष प्रयत्न केले.

Previous Post Next Post