Top News

Sad news......Senior BJP leader Nisar Ahmed Qureshi passed away at the age of 88.....

दु:खद‌ वार्ता......भाजपाचे जेष्ठ नेते निसार अहमेद कुरेशी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन......


काल रात्री ८:३० वाजता निसार कुरेशींनी घेतला अखेरचा श्वास......

 विदर्भ माझा न्युज 24 - पोंभुर्णा 

पोंभुर्णा तालुक्यातील भाजपाचे जेष्ठ नेते निसार अहमेद कुरेशी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी काल 9 मार्च ला रात्री 8.30 वाजता च्या दरम्यान पोंभुर्णा येथील राहते  घरी अखेर चा श्वास घेतल्याने परीसरात तथा भापज कार्यकर्त्यांन‌मध्ये दु:खाचे वातावर्ण पसरले आहे.

निसार कुरेशी हे भाजप चे जेष्ठ नेते होते पक्ष वाढवीण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांचे निधन दिर्घ आजाराने झाले. त्यांचे पर्थीव त्यांचे राहत्या घरी अंत्यदर्शनाकरीता ठेवण्यात आले असुन तळा गळातील कार्यकर्ते, नातेवाईक,नेते,सामाजीक कार्यकर्ते गावातील नागरीकांची त्यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेण्या करीता घरा पुढे गर्दी केली आहे.

 आज दिनांक 10 मार्च ला दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थीवावर अत्यं सस्कार करण्यात येणार आहे.

Previous Post Next Post