Top News

छत्रपति शिवाजी महाराज उत्सव समिति बल्हारशाह तर्फे राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमीत्य बूंन्दी वाटप कार्यक्रम संपन्न....

छत्रपति शिवाजी महाराज उत्सव समिति बल्हारशाह  तर्फे राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमीत्य बूंन्दी वाटप कार्यक्रम संपन्न....

विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह मधे डॉ राजेंद्र प्रासाद वार्ड इथे १२ जानेवरीला राजमाता माॅं साहेब जिजाऊ जन्मदिवस कार्यक्रम घेन्यात आला व येणारी १९ फेब्रुवरी ला छत्रपति शिवाजी महाराज जयंती बल्हारशाह मधे भव्य दिव्य सोभा यात्रा यांचे नियोजन करण्यात आले..

या वेळी उपस्थिति छत्रपति शिवाजी महाराज उत्सव समिति चे शिवप्रेमी उमेश कुंडले, शुभम कानोंज्वार, विक्की माणूसमारे, सूरज ताडूलवार, बादल मेश्राम,बालाजी सातपुते, संजू पाटिल,सुजीत सोनेकर,प्रणल् माणूसमारे, प्रशांत काकडे, अनिल कश्यप, सोमेश् काकडे, सह असनख्य शिवप्रेमी उपस्थीत होते.

Previous Post Next Post