Top News

Win in Gram Panchayat Election with a large number of votes Khushal Bhau Bonde Challenge of Lok Sabha Extension Chandrapur....

ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येने विजय संपादन करा  खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांचे आव्हान....


कोरपना तालुक्यातील होऊ घातलेल्या दाहा गावातील ग्रामपंचायतींना सदीच्छा भेटी...... 


विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना

कोरपना तालुक्यातील कौठाडा,बाखरडी,निमनि,कुकुडसाथ,माथा,यरगव्हाण,जेव्हरा,कोळसी बु येथिल होऊ घातलेल्या दहा ग्रामपंचायत निवडणुकीचे औचित्य साधून सदिच्छा भेट खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांनी दिली, सोबत नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, सतीश उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष, शिवाजी सेलोकर भाजपा जेष्ठ नेते, माहादेव एकरे भाजपा नेते, अरुण डोहे नगरसेवक, नुतनकुमार जिवणे माझी पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होत.


 भाजपा कोरपना तालुक्यातील दाहा ग्रामपंचायत निवडणूक ताकतीनिशी लढवीत आहो या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी ही निवडणूक मोठ्या संख्येने जिंकावे असे आव्हान खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक यांनी केले कुकुडसाथ ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेल्या कल्पना ठाकरे यांचा भाजपाचा दुप्पटा टाकुन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच बैठकीला मोलाचं सहकार्य  कवडु पा जरिले, रामदास कोहळे, यशवंत बदल, शशीकांत आडकिने, अशोक झाडे, निखिल भोंगळे, वैभव जमदाडे, कोडापे,सुर्यभान जिवतोडे पीपंळशेडे,नैनेश आत्राम,बंडु गोंडे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले या बैठकीला कोरपना तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post