1 फेब्रुवारीला डॉ. विजय कळसकर हे बल्लारशाह ग्रामीण रुग्णालय येथे पुन्हा एकदा वैद्यकीय अधिक्षक म्हणून पदभार सांभाळतिल......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत असलेले दंबग व दमदार वैद्यकीय अधिक्षक म्हणून ओळखले जानारे डॉ विजय कळसकर यांची बल्लारपशाह ग्रामीण रुग्णालय येथे बदली झाली असल्याने ते आता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह शहरातील बल्लारशाह ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या 1 फेब्रुवारी 2022 पासून बल्लारशाह शहरातील नवे वैद्यकीय अधिक्षक म्हणून पदभार सांभाळतिल डॉ.विजय कळसकर यांनी या आधी अनेक वर्षे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह, गडचांदुर, पल्लेझरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे अतिशय चांगल्या प्रकारे वैद्यकीय अधिक्षक म्हणून गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिले आहेत.