Top News

बल्लारशाह ओबीसी समन्वय समीती व्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसींच्या अनेक मागण्यांना घेऊन तहसीलदारांन मार्फत निवेदण.

बल्लारशाह ओबीसी समन्वय समीती व्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसींच्या अनेक मागण्यांना घेऊन  तहसीलदारांन मार्फत निवेदण.




विदर्भ माझ न्युज 24 - बल्लारशाह 


 दिनाक 01/11/2021 रोज बल्लारशाह चे   तयसिलदार संजय राईंचवार याच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ओबीसी समन्वय समीती व्दारे नीवेदन देण्यात आले.

निवेदणात म्हटले आहे की  ईतर मार्गासवर्ग,विमुक्त भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवगाच्या विद्यार्थ्यासाठी 36मुलीसाठी व 36मुलासाठी असे 72 वसतीगूह सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

ईतर मागासर्ग विमुक्त भटक्या ,जाती जमाती आणि विषेश मागास प्रवर्गाच्या विघार्थ्यासाठी प्रत्येक जील्हात वस्तीग्रुह सुरू करण्याची राज्य सरकारने घोषना हवेत विकली आहे. कोरोना नंतर -शाळा माहाविघालय सुरू झाली असुन विद्याथ्यासमोर निवासाचा प्रश्न ऊभा राहाला आहे.

महाराष्ट्र विधान मंडळाच्या ईतर मागास वर्ग कल्यान समितीच्या ५ आक्टोबर २०१५ रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हास्तरावर इमाव विभाजन,विमाप्र   प्रवर्गातील मुला-मुलीसाठी नवीन शासकीय वस्तिग्रुहे सुरू करण्याची व त्याची देखभाल करण्याची सुचना राज्य शासनाने केली होती.

त्या नंतर ३० जानेवारी२०१९च्या शाषन निर्णयानुसार जिल्हाच्या ठिकानी ३६ वस्ती ग्रुह करण्याची मान्यता देण्यात आली. शाषनाने २९ऑगष्ट च्या निरर्णया अनुसार नागपुर,अहमदनगर,वाशीम आणि यवतमाळ ४ जिल्हिमध्ये इमाव,विभाजन प्रवर्गातील विघाथ्यासाठी वस्तिग्रुह बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली होती परतु अजुन त्याची पुरता झाली नाहि तरी ओबीसी विद्यार्थींसाठी वस्तीग्रुह लवकरात लवकर बांधुन विद्यार्थांचे शैक्षणिक आर्थीक नुकसान होऊ नये या करीता या सर्व सुविधा तात्काळ पुर्ण करण्यात यावा अन्यथा  ओबीसी बांधवांन तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे ओबीसी समन्वय समीती बल्लारशाह अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांच्या मार्गदर्शनात नीवेदन देण्यात आले निवेदण देतांना  सुधिर कोरडे,शंकर काळे,सुनील भटारकर, चन्द्रशेखर भेटारकर,किशोर मोहुर्ले, सतिश बावणे,ऑ. प्रणय काकडे, सूर्यकांत साळवे,केशव थीपे,रूपेश मुन,पवण मेसराम,सुरेश चोधरी,राजु कोनपतीवार, साळवे सर ,अमोल काकडे ,आबाजी देरकर सह असंख्य ओबीसी बांधव‌ उपस्थित होते.

Previous Post Next Post