खरच तुम्हाला , भेटायच आहे ....दिवाळीच्या, शुभेच्छा,द्यायच्या आहे..
विदर्भ माझा न्युज 24 -
खरच तुम्हाला , भेटायच आहे .
दिवाळीच्या, शुभेच्छा,द्यायच्या आहे ....
गेल्यावेळेला मी. लवकर दिल्या आहे
खरच तुम्हाला .मग .भेटायच आहे ....
दिवाळीच्या ,शुभेच्छा द्यायच्या आहे ...
या वेळेला माझ्या कडे, कांम मोठे आहे
खरच तुम्हाला.,नक्कीच.भेटायच आहे...
दिवाळीच्या ,शुभेच्छा द्यायच्या आहे...
गौतम कवी हा. नेहमीच. लडून पाहे
गरिबांना आज . हा...भेटत आहे .
नक्कीच तुम्हाला, भेटायच आहे ....
दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहे ..
कवी : -
पत्रकार - गौतम धोटे