Top News

एम.एच.29 हेलपींग हाॅंडस टीम यवतमाळ चा गरजु व्यक्तींनसाठी एक हात मदतीचा उपक्रम...

एम.एच.29 हेलपींग हाॅंडस टीम यवतमाळ चा गरजु व्यक्तींनसाठी एक हात मदतीचा उपक्रम...





विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ 


सदैव मदत करत असनारे  MH 29 heliping hand's teem yavatmal,च्या कोणत्याही कामाला नाही न म्हणारे अती प्रिय व्यक्ति प्रफुल पलटणकर ( नंदिनी हाॅटेल चे मालक ) दारव्हा रोड, यवतमाळ   यांच्या परीवारा कडुन गरजू व्यक्तिंनसाठी ऐक छोटुशी दिवाळी भेट फुल‌ नाही फुलाची पाकळी म्हणुन कार्य सुरु.



 पलटनकर त्यांचे सहकारी यांच्या पन कडुन गरजू व्यक्ति साठी मदत करू अशी ग्वाही  सर्परक्षक रवि शेनकुळे  यवतमाळ यांना दिली त्यांचे मनापासून धन्यवाद रवी शेनकुळे यांनी माणले. 



असेच सहकार्य यवतमाळ जनतेने टिम ला करावे व चांगल्या कामात सहकार्य करावे टिम चे उपाध्यक्ष निलेश मेश्राम यांनी जनतेस आश्वासन दिले.



टिम चा हेल्पलाइन नंबर, 9850577616 हा जनतेने सेव करावा व जिव जंतु व पर्यावरण वाचवण्यासाठी टिम ची होईल तेवडी मदत करावी, असे वन्यजीव सर्परक्षक रवि शेनकुळे यांनी जनतेस दिली.

Previous Post Next Post