MH 29 helping hands team yavatmal यांनी जखमी कबुतर राला दिले जिवनदान.
विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ
एका जखमी कबुत्तराला (डव आनी पिजन) हेल्पींग ह्यांड्स टीम यवतमाळ च्या टिम चे उपाध्यक्ष निलेश मेश्राम व टिम मेम्बर रवी सर्परक्षक यांनी जखमी असलेले कबुतर हे दारव्हा रोड वर असलेल्या पोलीस स्टेशन येथुन रेस्कयू करून व्यवस्थित उपचार करुन योग्य जागी रिलीज केले,
टिम ही सर्व प्रकारचे वन्यजीव प्राणी अथवा पाळीव प्राणि मागील 15/ ते 20 वर्षा पासुन कार्य करत आहे तसेच जनजागृति सुधा करत आहे, तसेच त्यांचे कार्य असेच पुढे चालत रहावे अशे मत व शुभेच्छा जनतेने MH 29 helping hands wild advancher and natucher culb Yavatmal, यांना दिल्या तसेच टिम चा हेल्पलाइन नंबर 9859577616 हा जनतेने सेव करुन ठेवावा 24/7 हा नं. चालू असतो अशी माहीती सर्परक्षक रवी शेनकुळे यांनी दिली.