ओबीसींची जनगणना नाही तो पर्यंत केंद्राकडूण जनगणनेला स्थगीती देण्याकरीता सदनात विषय मांडा ओबीसी समन्वय समिती बल्लारशाह चे ना.छगन भुजबळ यांना निवेदण....
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
दि १९/१०/२०२१रोज चन्द्रपुर जनता माहाविलय प्रागणात उपस्थीतित ना. छगण भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन याचे आगमण झाले. अस्ता ओबीसी समन्वय समिती बल्लारशाह तर्फे ओबीसींच्या विवीध मागन्यांना घेऊन ना.भुजबळ यांना निवेदण देण्यात आले.
1)ओबीसी जनगणना पाटी लावा मोहिमेतील ओबीसींना संरक्षण
2) ओबीसी जनगणना नाही तो पर्यंत केंद्राकडून जंगणनेला स्थगिती बाबत सदनात विषय मांडण्याबद्दल
ओबीसी समन्वय समिती बल्लारशाहच्या वतीने विवेक खुटेमाटे याच्या नेतृत्वात निवेदन दीले, 2021 च्या जनगणनेत केंद्राद्वारे ओबीसीची जनगणना होत नसल्यानेस उच्च न्यायालय ते सर्वोच्चन्यायालय,संसद,विधिमंडळा पर्यंत 2021 चा ओबीसी जनगणना लढा पोहचविणार्या डॉ ऍड अंजलिताई साळवे यांनी सुरू केलेल्या "पाटी लावा मोहीम" अंतर्गत
महाराष्ट्रातील इतर ओबीसी प्रमाणे आम्ही चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य ओबीसी "सरकार ओबीसी ची गणना करा अन्यथा 2021 च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा सहभाग नाही "द्वारे पाटी लावा मोहीम आंदोलन करीत आहोत.
यात केंद्र किंवा राज्य सरकारने या शांततापूर्ण सहभाग पाटी लावा मोहिमेतील ओबीसी विरोधात कोणतीही कारवाई करू नये व ओबीसी जनगणना जो पर्यंत होत नाही तो पर्यंत जनगणनेला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आपण सदनात विषय मांडावा ही विनंती ना.छगन भुजबळ यांना करण्यात आली यावेळी शंकर काळे,राजेन्द्र वेज्ञ,बादल ऊराडे,माळेकर सर,प्राखाडे सर, प्रा बोडे सर,किशोर मोहुर्ले, ऑ प्रणय काकडे,किशोर सुधिर कोरडे असंख्य ओबीसी बांधव ऊपस्थित होते.