Top News

महिला अने काॅलेज, यवतमाळ च्या बाजूला विजेचा शाॅक लागुन एक बंदराच पिलू जखमी....

महिला अने काॅलेज, यवतमाळ च्या बाजूला विजेचा शाॅक लागुन एक बंदराच पिलू जखमी....



एम.एच.२९ हेलपींग हॅंडस टीम धावली मदतीला...




विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ


यवतमाळ येथील आर्णी रोड लगत असलेल्या महिला अने कॉलेज च्या बाजूला विजेचा तारेचा शॉक लागून एक लहान वानर(बंदर) जखमी झाले असता तेथील जागरूक नागरिकांनी MH29 हेलपिंग हँडस टीम च्या हेल्पलाईन वर संम्पर्क साधला असता,संस्थेचे उपाध्यक्ष निलेश मेश्राम व शुभम तेलगोटे, राहूल खंडारकर,साधू पाटील,जीवन तड्से, मोरेश्वर मोरे,यांनी घटनास्थळी धाव घेतली व विजेचा शॉक लागलेल्या वानराला (बंदर) पकडून  वनविभागामधे नोंद करून, पशुवैद्यकीय दवाखान्यात सदर वानरावर (बंदर) उपचार करण्यात आले, व वानराच्या तबेतीत सुधारणा होईपर्यंत वनविभागाच्या निगराणीत त्यांच्या कडे सोपण्यात आले नंतर वानराच्या (बंदर) प्रकृतीत सुधारणा झाल्यावर सदर वानर वनविभागाच्या कर्मचार्यांनी व एम.एच.२९ हेल्पींग हॅंड टीमच्या सहकार्याने निसर्ग मुक्त करण्यात आले असल्याची माहीती एम.एच.२९ हेल्पींग हॅंड टीम चे मेंबर सर्परक्षक रवी शेनकुळे यांनी दीली.

Previous Post Next Post