Top News

राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार ह्यांचा नियोजित १७ नोव्हेंबर ला मूल दौरा

राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार ह्यांचा नियोजित १७ नोव्हेंबर ला मूल दौरा

   



विदर्भ माझा न्युज 24 - मुल 


    राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार ह्यांचा गडचिरोली - मूल -चंद्रपूर नियोजित दौरामध्ये दिनांक १७-११-२०२१ रोजी मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येत आहे ! 

  करीता मूल येथील बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कार्यालयात होणाऱ्या कार्यकर्ता मेळावा बाबत नियोजना करिता राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके ,बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ, ह्यांच्या प्रमुख उपस्थित नियोजन बैठक घेण्यात आली, सदर बैठकीला प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



         सदर नियोजन बैठकी करिता राष्ट्रवादी काँग्रेस चे मूल तालुका अध्यक्ष गंगाधर कुणघाडकर, जेष्ठ नेते निपचंदजी शेरकी,  मूल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,मूल तालुका कार्याध्यक्ष गुरुदास गिरडकर ,पोंभूर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, पोंभूर्णा शहर अध्यक्ष भुजंग ढोले, पोंभूर्णा महिला शहर अध्यक्ष सोनाली भुरसे , श्री बोदलकर, पावडेजी, दुर्वास घोंगडे,मूल तालुका युवक अध्यक्ष समीर अल्लूरवार,



अशोक मार्गनवार, सोनल मडावी , हेमंत सुपणार, संदीप तेलंग , नंदू बारस्कर , प्रा.प्रभाकर धोटे,प्रशांत भरतकर , अंकीत वन्नतवार,दुशांत महाडोळे ,ईश्वर लोनबले,अजय त्रिपतीवार , विनोद गुरनुले, आदी बहुसंख्य प्रमुख पदाधिकारी होणाऱ्या कार्यक्रमाचा नियोजन करिता उपस्थित राहून शरदचंद्र पवार  ह्यांचा कार्यक्रम हजारोच्या संख्येने कार्यकर्ता उपस्थितीत बहुसंख्येने मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला !

Previous Post Next Post