माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चंद्रपूर गडचिरोली जिल्हाची संयुक्त बैठक व कार्यशाळा संपन्न.
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर
दि.२३/१०/२०२१ ला माहीती अधीकार व पत्रकार संरक्षण समितीची चंद्रपूर- गडचिरोली जिल्हाची संयुक्त बैठक संपन्न झाली. माहीती अधीकार व पत्रकार सरक्षण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष महेश सारनिकर यांच्या आदेशाने तर विदर्भाचे कार्याध्यक्ष योगेश मुर्हेकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत चंद्रपूर येथील शासकीय विश्राम ग्रुह येथे चंद्रपूर गडचिरोली जिल्हाच्या पदाधीकार्यांची संयुक्त बैठक व कार्यशाळा पार पडली सदर बैठकीला विदर्भ कार्याध्यक्ष योगेश मुर्हेकर यांनी बैठकीत उपस्थीतांना मौलाचे मार्गदर्शन केले,चंद्रपूर जिल्हाचे नवनिर्वाचीत जिल्हा अध्यक्ष गौतम कांबळे यांनी पदाधीकार्यांना पदाचे तसेच माहीती अधीकाराचे अधीकार व महत्व समाजावून दिले वयक्तीक नाही तर सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी पदाचा चा योग्य रीत्या उपयोग करून सर्वसामान्यांणा न्याय मिळवुन देण्या साठी सदैव तत्पर रहा अस बैठकीत बोलतांना जिल्हा अध्यक्ष गौतम कांबळे यांनी पदाधीकार्यांना सुचना दिल्या. सदर बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष अविनाश उके, कोरपना तालुका उपाध्यक्ष मोहब्बदत खान,जिल्हा उपाध्यक्ष इश्वर के. सहारे,बल्लारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार,कोरपना ता. अध्यक्ष गौनलावार, ,चिमूर तालुका संघटक शेंडे , राजुरा तालुका अध्यक्ष धनपालसिंग वधावन, सह गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष विजय शर्मा व निलेश सातपुते , सह असंख्य माहीती अधीकार व पत्रकार संरक्षण समितीचे पदाधीकारी सदस्य उपस्थीत होते.