Top News

तालुका विधी सेवा समिती अंतर्गत जनजागृती अभियान व शिबिर

तालुका विधी सेवा समिती अंतर्गत जनजागृती अभियान व शिबिर



विदर्भ माझा न्युज 24 - आर्णि




आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तातुका  सेवा समिती व तहसीलदार आर्णि यांच्या संयुक्त विद्यमाने,कायदे विषयक सोई सुविधा व शासकीय विविध योजना जनजागृती अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाला आर्णि न्यायालयाचे न्यायधिश मा.एस.एस.शाहीद,आर्णी तहसीलदार भोसले साहेब,पारवा पोलिस निरीक्षक चव्हाण ,नायब तहसीलदार कडान्से,तुंडलवार,वकील संघटनेचे अध्यक्ष ऑडोकेट,चव्हाण ,चौधरी,परदेशी,अंजना गेडाम, सावळी सदोबा सरपंच,आर्णि तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी,ग्रामसेवक व परिसरातील पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post