हेलपिंग हैंडस् फाउंडेशन ट्रस्ट व जे सी आय बल्लारशाह वुड सिटी द्वारा माहिलांन साठी घरेलू उद्योगा करिता प्रशिक्षणाचे आयोजन.
गृह उद्योगा ही काळाची गरज - चंदनसिंग चंदेल (माजी अध्यक्ष वनविकास महामंडल महाराष्ट्र राज्य.)
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
श्रीराम वार्ड व सुभाष वार्ड बल्लारशाह येथे महिलांनी लघु उद्योग निर्मिति व गृह उद्योग कसा तयार करायचा या विषयी प्रशिक्षणा चे आयोजन करण्यात आले होते.
चंदन सिंग चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडल महाराष्ट्र राज्य यांचा अध्यक्षते घेण्यात आले या कार्यक्रमात श्रीनिवास सुनचुवार यांचा सत्कार करन्यात आला तर मुख्य प्राशिक्षक मणुन डॉ. राजश्री मारखंडेवार उपस्थित होत्या मीनाक्षी वालके यानी आपले जीवनात कसे कार्य सुरु करून देश आनी विदेशाला बांम्बू द्वारे निर्मिति केलेल्या साहित्य पाठवीले या बाबत सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रम हेलपिंग हैंडस फाउंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली व जे सी आय बल्लारशाह वुडसिटीचे अध्यक्ष सुनील जैन द्वारे आयोजित करन्यात आला या कार्यक्रमात श्रीमती वर्षा सुनचुवार, श्रीमती वीना दोतपेल्ली, आशीष चावड़ा, शुभम बहुरिया, सुधाकर पारधी, शुभम शेटिया, शबाना शेख, संगीता झाड़े, आदि उपस्थित होते.