राजुरा तालुक्यातील नवीन बेर्डी येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
आज दिनांक 30.08.2021 रोजी राजुरा तालुक्या लगताच्या नवीन बेर्डी या गावातील अनिल हिरामन नेताम वय 26 वर्षे रा नवीन बेर्डी या युवकाने स्वतःचे राहते घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडिस आली आहे.
घटनास्थडी मौका पंचनामा करिता सपोनि राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शानात उपपोनी वडतकर आणि पोहवा नारगेवार,पोशी खंदाडे, पोशी जाधव पोहचले व मौका पंचनामा करुण शव पाचारना करिता राजुरा उप जिल्हा रुग्णालय येथे पाठविन्यात आले, सदर घटनेचा पुढील तपास पोहवा नरगेवार बीट हवालदार हे करीत आहे.

