डेंगू मच्छर पासून सुरक्षतेच्या हेतूने जयश्री किशोर मोहुर्ले व्दारा महाराणा प्रताप वॉर्ड मध्ये केली जात आहे कीटकनाशक फवारनी..
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
जयश्री किशोर मोहूर्ले(नगरसेविका,न.प. बल्लारशाह)व नगर परिषद, बल्लारशाह च्या माध्यमाने डेंगू मच्छर पासून सुरक्षा हेतू महाराणा प्रताप वॉर्ड,बल्लारशाह(प्रभाग ०६) मध्ये किटनाशक दवाई ची फवारणी(फॉगिंग) केल्या गेली डेंग्यू एवं मलेरिया वाढत्या प्रादुर्भाव बघता प्रभाग ०६ मध्ये जनतेच्या सुरक्षे करीता फॉगिग चे काम मोट्या प्रमाणात सुरू आहे.मार्गदर्शक नेता
चंदनसिंह चंदेल(माज़ी,अध्यक्ष,वन विकास महामंडल,म.रा)व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या नेतृत्वा मध्ये नगरपरिषद द्वारा नगरसेविका जयश्री किशोर मोहूर्ले च्या प्रयत्नाने वॉर्ड माझा,प्रयत्न माझा या धोरणाने प्रभाग क्र. ०६ मध्ये उत्तम कार्य लगातार सुरू आहे.वार्डातील कुठलेही काम असो ते धडपडीने करत असतात.
विषयाला धरून ते नेहमी कार्य करीत असतात. म्हणूनच त्यांनी शहरातील एक एकटीव्ह नगरसेविका म्हणून ओळख निर्मान केली आहे.
👇👇👇👇👇पुन्हा हादरले बल्लारशाह शहर.... राहुल डंगोरे वर तलवारीने हल्ला...राहुल डंगोरे गंभीर जखमी...
तर शहरातील टेकडी विभागात एका इसमाचा मृतदेह पोलीसांना आढळला..

