Top News

Breaking...रक्ताने पुन्हा हादर्ले बल्लारशाह शहर...

Breaking...रक्ताने पुन्हा हादर्ले बल्लारशाह शहर...


स्क्वेयर पॉइंट बियर बार जवळ..एकाची हत्या...तर दोन जखमी







विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 



सेकंन्ड मुंबई म्हनुण ओळख असलेल्या बल्लारशाह शहरात गॅंगवारी चे सत्र सुरुच आहे, सामान्य नागरीकांचे शहरात जगने कठीण झाले असुन,कायदा व सुवैवस्थेचा प्रशन निर्मान झाला आहे कारण कायदा कानून पोलीसांची भीति गुन्हेगारांना राहलीच नाही,

मिळालेल्या माहितीनुसार दि. 30 ऑगस्टच्या रात्री 9.30 वाजता स्केअर पॉइंट बियर बारजवळ 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

मृतक 34 वर्षीय मिलिंद बोन्दाडे किल्ला वार्ड निवासी आहे. मृतांना वाचवण्यासाठी आलेल्या तरुणांवर हल्ला करण्यात आला, त्यात संघपाल कामडे आणि इतरांचा एकाचा समावेश आहे.

सवीस्तर वृत्त असे आहे कि काल दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी सात चा सुमारास पैशाचा वादातून दोन ते तीन आरोपींन कळुण फरशी चा तुकड्याने मृतक विनोद बोदाळे वय(32)ला डोक्यावर जबर वार करून हत्या करण्यात आली, मध्यस्ती करण्या करिता गेलेल्या संघपाल कांबळे(वय25)याला पण चाकू ने वार केले  व जखमी करून पसार झाले. बल्लारशाह पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Previous Post Next Post